Introduction to Affiliate Marketing
This course provides a complete introduction to affiliate marketing, explaining what it is and how it works. Affiliate marketing involves earning commissions by promoting products or services of other companies digitally, without the need for physical inventory or heavy investment.
Key Topics Covered in the Course
-
Profile Building and Relationship Building
- Learn how to create and maintain a strong affiliate profile.
- Understand the importance of building trust and relationships with potential customers.
-
Lead Generation
- Master organic lead generation techniques without spending money.
- Handle leads professionally to convert them into sales.
-
Invitation and Plan Presentation
- Techniques to invite prospects effectively.
- How to present your affiliate plan clearly to potential clients.
-
Closing Sales
- Develop high-level closing skills to increase sales conversion rates.
- Learn strategies for high-ticket closing in affiliate marketing.
-
Objection Handling
- Address common objections like financial concerns or doubts.
- Turn objections into opportunities to build confidence and trust.
-
Follow-Up Strategies
- Importance of consistent follow-up to ensure successful conversions.
- Tips to maintain engagement with leads and customers.
Understanding Why People Fail in Affiliate Marketing
- Many beginners treat affiliate marketing as a quick-rich scheme, leading to failure.
- Success requires patience, consistent learning, and effort.
- Focus on learning the business deeply rather than expecting immediate income.
Mindset and Vision for Success
- Set clear goals and understand why you want to pursue affiliate marketing.
- Develop a strong mindset focused on growth and persistence.
- Regularly attend training sessions to gain updated knowledge and skills.
Content Creation and Social Media Growth
- Learn to create powerful content with or without showing your face.
- Strategies to grow on Instagram and make viral reels.
- Become an influencer by leveraging your unique passion and content.
Course Structure and Commitment
- The course is designed to be watched fully for complete understanding.
- Emphasis on step-by-step learning and applying each concept.
- Regular training attendance is crucial for mastering affiliate marketing.
Conclusion
This affiliate marketing mastery course equips you with all the necessary skills and knowledge to grow your business effectively. By following the seven basic steps and maintaining a strong mindset, you can achieve significant income and success in the affiliate marketing industry.
For those looking to deepen their understanding of affiliate marketing, consider exploring our guide on Unlocking Passive Income: Your Ultimate Guide to Affiliate Marketing with ChatGPT which covers essential strategies and insights.
Additionally, if you're interested in expanding your business through e-commerce, check out Mastering E-Commerce: A Comprehensive Guide for Future Entrepreneurs for valuable tips and techniques.
For those aiming to enhance their sales skills, our Ultimate Sales Guide: Master Closing, Overcome Objections, Scale Teams provides in-depth strategies that can complement your affiliate marketing efforts.
सगळ्यात पहिले वेलकम तुमचं द सक्सेस फॅमिली मध्ये माय सेल्फ भारत पारदी तर मित्रांनो जाणून घेऊ आपण की आपण द सक्सेस
मध्ये कोणकोणते इलर्निंग त्याठिकाणी एज्युकेशन घेऊ शकतो तर मित्रांनो सर्वप्रथम आपण आज या कोर्समध्ये
इंट्रोडक्शन घेणार आहे की आपण एफिलिएट मार्केटिंगच्या कोर्समध्ये जेणेकरून आपण कोणकोणते टॉपिक घेणार आहे तर मित्रांनो हा
जो कोर्स मी तुमच्यामध्ये घेऊन आलोय तो शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे जे पण काही डाऊट असतील ते पूर्ण क्लिअर होतील आणि
एफिलिएट मास्टर मध्ये तुम्ही पूर्ण प्रकारे मास्टर करू शकता म्हणजे कमी टाईमामध्ये तुम्ही ग्रोथ करू शकता तर चला
मित्रांनो सुरुवात करू आपण आपल्या एफिलिएट मार्केटिंगच्या कोर्समध्ये सो मित्रांनो स्टार्ट करू आपण की एफिलिएट मार्केटिंग
म्हणजे नेमकं आहे तरी काय तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवर व्हॉट इज द एफिलिएट मार्केटिंग म्हणजे एफिलिएट
मार्केटिंग काय असतं काय नेमकं करावं लागतं एफिलिएट मार्केटिंग मध्ये की जेणेकरून आपण या इंडस्ट्री मध्ये किंवा
एफिलिएट मार्केटिंग मध्ये चांगल्या प्रमाणात ग्रोथ करू शकतो तर मित्रांनो आपण सुरुवातीपासून जाणून घेऊ त्याठिकाणी की
एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय असतं नेमकं त्यामध्ये काय करावं लागतं तर हा जो इंट्रोडक्शनचा टॉपिक आहे मित्रांनो तो
तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल एफिलिएट मार्केटिंग इज द प्रोसेस बाय व्हिच ऑन
एफिलिएट अर्न कमिशन फॉर मार्केटिंग अनदर पर्सन ऑर कमिशन कंपनी प्रॉडक्ट मित्रांनो म्हणजे आपण तुम्हाला एक एक्झाम्पल समजावतो
मित्रांनो की आपण एफिलिएट मार्केटिंग मध्ये कशा प्रकारे म्हणजे नेमकं काय असते मार्केटिंग तर मित्रांनो मार्केटिंग समजा
एक्झाम्पल flipkart कंपनी जसं की amazon कंपनी तर मित्रांनो amazon कंपनी जे असते ते त्यांचं प्रॉडक्ट समजा की आपण एक oppo
चा मोबाईल घेतला आता oppo चा मोबाईल सेल करण्यासाठी मित्रांनो कंपनीला खूप सारी मेहनत घ्यावी लागते वर्करला पेमेंट द्यावा
लागतो मोबाईल बनवण्यासाठी पूर्ण त्याठिकाणी मटेरियल वगैरे त्यांना तयार करावा लागतो म्हणजे सुरुवातीपासून
आपल्याला त्यामध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट पण करावा लागतो बट आपण जे एफिलिएट मार्केटिंग करतोय डिजिटली एफिलिएट
मार्केटिंग करतोय आणि आपण आपण जे डिजिटल एफिलिएट मार्केटिंग करतोय त्यामध्ये आपण जे कोर्स आपण मित्रांनो एकच वेळा बनवलेलं
असतं ते आपल्याला वेळोवेळी त्याठिकाणी प्रमोट करायचं असतं म्हणजे सेल करायचं असतं ना तर मित्रांनो यालाच म्हणता आपण
एफिलिएट मार्केटिंग म्हणजे एफिलिएट मार्केटिंग मध्ये पण सुद्धा दोन प्रकार आहे एक फिजिकली प्रॉडक्ट आणि एक डिजिटली
प्रॉडक्ट सो मित्रांनो एफिलिएट मार्केटिंग जे असते ते सेवन बेसिक स्टेप वर वर्क करत असते याच सेवन बेसिक स्टेप नुसार वर्क
करून मित्रांनो एफिलिएट इंडस्ट्री मध्ये खूप साऱ्या मुलांनी इन्कम चांगल्या प्रमाणात मुळे आणि याच सेवन बेसिक स्टेप
आपण आज या ॲफिलिएट मार्केटिंग मास्टरी कोर्समध्ये घेणार आहोत मित्रांनो पूर्ण सुरुवातीपासून आता सेवन बेसिक स्टेप नेमकं
काय असतं हे पण आपण जाणून घेऊ फर्स्ट मित्रांनो पहिला जो टॉपिक आहे प्रोफाइल बिल्डिंग आता प्रोफाइल बिल्डिंग नेमकं
असतं तरी काय हे आपण पूर्ण स्टेबली मध्ये जाणून घेऊ ठीक आहे आता मित्रांनो लीड जनरेशन लीड जनरेशन म्हणजे हे पण काय असतं
हे आपण पूर्ण त्याठिकाणी सिरीज मध्ये जाणून घेणार आहोत त्याठिकाणी तर हा जो टॉपिक आहे तुम्ही पूर्ण बघितला किंवा मग
हा जो कोर्स तुम्ही पूर्ण बघितला तुम्हाला पूर्ण कळून जाईल की प्रोफाइल बिल्डिंग काय असतं लीड जनरेशन काय असतं ते पण मित्रांनो
मी तुम्हाला पुढे लवकरात लवकर सांगणार आहे ठीक आहे त्याच नंबर तीन नंबरचा टॉपिक आहे मित्रांनो इन्विटेशन की आपण आपल्या जवळ
समजा कोणता एक्झाम्पल व्यक्ती आलेला आहे तर त्याला प्लॅन प्रेझेंटेशन किंवा इन्विटेशन कशाप्रकारे आपल्याला करायचंय
राईट तर ते सुद्धा आपण पुढे घेणार आहे मित्रांनो त्याच नंतर प्लॅन प्रेझेंटेशन आपण कोणत्या पण इंडस्ट्री मध्ये वर्क
करतोय किंवा आपण आपल्या द सक्सेस मध्ये वर्क करतोय तर आपण प्लॅन प्रेझेंटेशन कशाप्रकारे करायचं ते सुद्धा तुम्हाला
पुढे मी शिकवणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच नंतर क्लोजिंग मेन टॉपिक म्हटला मित्रांनो तर हाच आपला त्याठिकाणी
क्लोजिंग की आपण क्लोजिंग मध्ये कशाप्रकारे मास्टरी करू शकतो जेवढी तुमची क्लोजिंग एकदम हाय लेव्हलची असेल
मित्रांनो तेवढंच जास्त प्रमाणात तुम्ही सेल क्लोज करू शकता कोणत्या पण इंटरेस्ट मध्ये ठीक आहे त्यानंतर मित्रांनो
ऑब्जेक्शन हँडलिंग आता ऑब्जेक्शन म्हटलं म्हणजे मित्रांनो खूप साऱ्या मुलांना ऑब्जेक्शन वगैरे येत असता की कोणी
त्याठिकाणी पैसे नाहीये किंवा असे काही खूप सारे ऑब्जेक्शन त्याठिकाणी येत असतात मित्रांनो तर ते ऑब्जेक्शन आपण कशाप्रकारे
दूर करायचे ते पण आपण पुढे सिरीजमध्ये घेणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच नंतर मित्रांनो शेवटचा जो टॉपिक म्हटला म्हणजे
तो एकदम खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो तो म्हटलं म्हणजे की फॉलो अप फॉलो अप म्हटलं म्हटलं म्हणजे मित्रांनो की या टॉपिक
मध्ये आपण सगळे जे वरचे सेवन बेसिक स्टेप जे असतात ते पूर्ण आपण फॉलो करून घेतो बट जे शेवटची स्टेप असते म्हणजे फॉलो अपची
तेच आपण फॉलो करत नाही मित्रांनो म्हणजे तेच आपली इम्पॉर्टंट टिप्स आहेत सो मित्रांनो आता तुम्ही एफिलिएट
मार्केटिंगचा हा जो बिझनेस आहे तो तुम्ही स्टार्ट तर केलेला आहे बट बिझनेस नेमका का करायचा किंवा एफिलिएट मास्टरी मध्ये
आपल्याला मास्टरी का करायची आहे का आपल्याला पैसे कमवायचे का बिझनेस करायचा आहे तर मित्रांनो व्हाय डू यू वॉन्ट टू डू
एफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्हाला का करायची आहे मार्केटिंग तर मित्रांनो पहिली गोष्ट तुमचं गोल जे तुमचं गोल असेल
मित्रांनो तुम्हाला पहिला तिथे सेट करायचं आहे की जेणेकरून आपल्याला का करायची खूप साऱ्या मुलांचं ड्रीम असतं
की मला माझ्या फॅमिलीला चांगल्या प्रकारे लेव्हलवर घेऊन जायचंय किंवा माझं ड्रीम मला पूर्ण करायचंय अशी तुमची ड्रीम असू
शकते मित्रांनो तर ते गोल आपल्याला पूर्ण प्रकारे डिसाईड करायचंय की आपल्याला एफिलिएट मार्केटिंग मध्ये किंवा एफिलिएट
मास्टर मध्ये का करायचंय पहिली गोष्ट किंवा हा जो बिझनेस आहे हा नेमका आपल्याला का करायचा आहे त्याठिकाणी ना तर मित्रांनो
ते पण तुम्हाला सांगतो जे तुमचं ड्रीम असेल ते कशाप्रकारे तुम्ही त्याठिकाणी बनवू शकता त्याठिकाणी ना की आपण एफिलिएट
मार्केटिंग मध्ये चांगल्या प्रमाणात ग्रोथ करू शकतो ठीक आहे सो मित्रांनो खूप सारी मुलं एफिलिएट मार्केटिंगचा बिझनेस
स्टार्टर करून घेतात आणि त्यामध्ये खूप सारी मुलं फेल सुद्धा होऊन जातात बट त्यांचं फेल होण्याचं रिझन एकच असतं
मित्रांनो की ते या बिझनेसला मित्रांनो बघू शकता तुम्ही व्हाय पीपल फेल इन एफिलिएट मार्केटिंग चार नंबरचा टॉपिक आहे
आपला इंट्रोडक्शन पार्ट मध्ये व्हाय पीपल फेल इन एफिलिएट मार्केटिंग तर मित्रांनो एफिलिएट मार्केटिंग मध्ये फेल होण्याचं
कारण एकच असतं मित्रांनो की क्विक रिच स्कीम की जो पण पर्सन नवीन आपल्या बिझनेस मध्ये येतोय ना तो फर्स्ट ऑफ ऑल एफिलिएट
मास्टरला किंवा एफिलिएट मार्केटिंगला स्कीम समजून बसतो मित्रांनो ठीक आहे प्रत्येक बिझनेसला तो स्कीम समजतो आणि
स्कीमच्या नादात लागून तो रियल बिझनेसला त्याठिकाणी तेव्हा म्हणजे तिथं तो निगेटिव्ह होऊन जातो मित्रांनो ठीक आहे तर
मित्रांनो पहिली गोष्ट जर तुम्ही एफिलिएट मार्केटिंगच्या बिझनेस मध्ये आलात तर तुम्हाला हे पहिले कन्फर्म करून घ्यायचं
आहे की हे कोणती स्कीम नाहीये मित्रांनो ठीक आहे त्यानंतर मित्रांनो फोकस ऑन अर्निंग इन्स्टेड ऑन लर्निंग राईट से
मित्रांनो तुमच्या मनामध्ये पण हाच एक डाऊट असेल की मी आज बिझनेस स्टार्ट केला आणि आजच माझी इन्कम चांगल्या प्रमाणात
झाली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हे तर माहीत असेल की आपण कोणत्या पण फिल्डमध्ये गेले तर त्या ठिकाणी आपल्याला मेहनत तर
करावी लागते कारण की मेहनत शिवाय फळ नाहीये मित्रांनो तुम्ही कुठे पण जा एक्झाम्पल तुम्हाला पोलीस भरतीचा ट्राय
करायचा आहे तर तुम्हाला पहिले ग्राउंडची प्रॅक्टिस करावी लागते तर ना कुठे जाऊन तुम्ही ग्राउंड मध्ये चांगल्या प्रकारे
टक्केवारी कमवू शकता राईट त्याच नंतर मित्रांनो तुम्ही कोणत्या पण फिल्ड मध्ये जा कोणत्या पण मार्केटिंग इंडस्ट्री मध्ये
जा तुम्हाला म्हणजे जर तुमचा हेतू असेल तर आज बिजनेस स्टार्ट केला आणि आजच माझी इन्कम झाली पाहिजे तर मित्रांनो हे पॉसिबल
नाहीये कारण की कोणत्या पण क्षेत्रामध्ये मेहनत तर घ्यावीच लागते पहिली गोष्ट तुम्हाला ज्या इंडस्ट्री मध्ये समजा
तुम्ही 10 सक्सेस मध्ये काम करताय त्याचं पहिले तुम्हाला पूर्ण नॉलेज घ्यायचं आहे तर ना कुठे जाऊन त्याठिकाणी तुम्ही
चांगल्या प्रकारे एज्युकेशन घेताय इन्कम कमवू शकता मित्रांनो ठीक आहे कारण की स्टार्टिंग जो आज येतोय आणि त्याला आजच
इन्कम पाहिजेल हे पॉसिबल नाहीये मित्रांनो ठीक आहे त्याच नंतर मित्रांनो तीन नंबरचा टॉपिक आहे यामध्येच जेलस फिलिंग आता
मित्रांनो जेलस फिलिंग म्हणजे काय असतं हे पण तुम्हाला सांगतो सो मित्रांनो जेलस फिलिंग हे असं असतं की समजा एक राम आहे
आणि एक शाम आहे त्याठिकाणी ठीक आहे हे दोघं मित्रांनो दोघं एकदम जवळचे मित्र आहे राईट आता राम जो आहे तो चांगल्या प्रमाणात
इन्कम कमवतोय विकलीचा जो पेमेंट आहे त्याठिकाणी तो 10 ते 15 हजार रुपये कमवते आणि शाम जो आहे मित्रांनो तो त्याठिकाणी
आळसपणा करतोय कामगार करत नाही त्याठिकाणी राईट तर त्याठिकाणी रामवर जडत असतो की याची इन्कम इतकी एका वीक मध्ये एवढी कव्हर
होते त्याठिकाणी ना बट शामची इन्कम का होत नाही तो एक विचार करत असतो बट मित्रांनो जो राम असतो तो स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग
मध्ये येत असतो मीटिंग रेग्युलर अटेंड करत असतो बिझनेसला समजून घेत असतो म्हणून तो चांगल्या प्रमाणात विकलीची इन्कम कमवतोय
शाम जो असतो मित्रांनो तो आळसपणा करत असतो जे गोष्टी राम फॉलो करतोय तो शाम फॉलो करत होताच नाही म्हणून मित्रांनो या बिझनेस
मध्ये पण तो त्याठिकाणी तोच ठीक आहे की जो चांगल्या प्रमाणात स्टेप बाय स्टेप वर्क करतोय किंवा बिझनेसला समजून घेतोय
त्यानंतर मित्रांनो चार नंबरचा जो टॉपिक आहे यामध्ये माइंडसेट आता माइंडसेट असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आपण या
बिझनेस मध्ये का आलो आहोत किंवा आपण या हा बिझनेस करण्याचं व्हिजन नेमकं काय यामध्ये आपल्याला काम काय करायचंय यामध्ये आपण काम
करून काय करू शकतो तुमचा माइंडसेट असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमचा माइंडसेट जर एकदम स्ट्रॉंग असेल की बिझनेस
करण्यासाठी तर तुम्ही कोणत्या पण लेव्हल पर्यंत इन्कम आपल्या बिझनेसमध्ये कमवू शकता जर सक्सेस मध्ये तुम्हाला कंपनीचं
नॉलेज घ्यावं लागेल त्याठिकाणी ठीक आहे कंपनीचं नॉलेज जर तुम्ही घेत आहे तर तुम्हाला पूर्ण प्रकारे कळेल की नेमकं
कंपनी चांगल्या स्तरावर चालते आहे किंवा नाही असं आहे की नाही तर मित्रांनो कंपनीचं नॉलेज तुम्हाला घ्यावा लागेल एकदम
पूर्ण प्रकारे जर तुमच्या जवळ कंपनीचं नॉलेज आहे त्याठिकाणी खूप सारे मुलं जे असतात त्याठिकाणी कंपनीचं नॉलेज घेताना
त्याठिकाणी आणि डायरेक्टली स्कॅम समजतात पहिली गोष्ट आहे ना तर मित्रांनो पहिली गोष्ट कंपनीचं नॉलेज तुम्हाला घ्यायचंय
म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण नॉलेज येईल तुम्हाला पण एकदम चांगल्या प्रकारचं लेव्हलचं इन्कम एज्युकेशन तुम्हाला मिळेल
10 सब्जेक्ट मध्ये आहे ना त्यानंतर मित्रांनो नॉट अ ट्रेनिंग बिझनेस तर स्टार्ट केलाय मित्रांनो तुम्ही बट
ट्रेनिंग मध्ये येण्याचं कारणच तुमचं बनत की सर मीटिंगला जॉईन झाले नाही वगैरे असं आहे ना तर मित्रांनो जे ट्रेनिंग कोणत्या
पण प्लॅटफॉर्म मध्ये समजा 10 सात मध्ये जे पण रेग्युलर ट्रेनिंग होते मित्रांनो ते तुम्हाला रेग्युलरली तुम्हाला अटेंड
करायची आहे जर तुम्ही ट्रेनिंग मध्ये असाल तुम्हाला नवीन नवीन नॉलेज मिळणार शिकायला मिळणार राईट त्यानंतर तुम्ही तुमचा
बिझनेसचा ग्रोथ करू शकता कारण की आपण जे ट्रेनिंग सिस्टम घेऊन येतो ते ट्रेनिंग मध्येच पूर्ण आपण बघत असतो की आपण ग्रो
कशाप्रकारे करायचंय आणि जर तुम्ही ट्रेनिंग मध्येच येताना मित्रांनो तर तुम्हाला काहीच कळणार नाही त्याठिकाणी ठीक
आहे म्हणून डेली बेसिसवर ट्रेनिंग मध्ये तुम्हाला यायचंय त्याठिकाणी ठीक आहे पहिली गोष्ट ओन्ली लर्निंग नॉट एज्युकेशन
स्टार्टिंगलाच बोललो मित्रांनो मी की जो नवीन पर्सन बिझनेस मध्ये येतोय त्याचं फक्त एकच व्हिजन असतं की माझी इन्कम कधी
होईल इन्कम कधी होईल मित्रांनो स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं की एज्युकेशन घेतल्याशिवाय कोणत्या पण फिल्ड
मधलं आपल्याला काहीच कळत नाही त्याठिकाणी ठीक आहे म्हणून एज्युकेशन घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो आता हे तुम्हाला
चौथा जो टॉपिक असेल की एफिलिएट मार्केटिंग मध्ये का फेल होता मुलं हे तुम्हाला समजून गेलं असेल तो मित्रांनो पाचवा जो टॉपिक
आहे तो म्हटला म्हणजे नाव अबाउट एफिलिएट मास्टरी काय आहे एफिलिएट मास्टरी यामध्ये आपण ग्रोथ करू शकतो किंवा नाही तर
मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो सिरीयसली जर तुम्ही एफिलिएट मार्केटिंग मध्ये एकदम स्टेप बाय स्टेप वर्क करताय बिझनेसला
प्रॉपरली समजून घेताय तर एफिलिएट मास्टरी मध्ये सुद्धा तुम्ही इन्कम कमवू शकता मित्रांनो ठीक आहे एकदम चांगल्या लेव्हलची
फक्त जो बिझनेस आपण करतो त्याला सिरीयसली घ्यायचं आहे राईट आणि जे रेग्युलर ट्रेनिंग आपल्यामध्ये त्याला पण आपल्याला
एकदम सिरीयसली घ्यायचं आहे त्याठिकाणी ठीक आहे आपण या एफिलिएट मास्टरी कोर्समध्ये पहिला जो टॉपिक घेणार आहे तो म्हटलं
म्हणजे मित्रांनो प्रोफाइल बिल्डिंग अँड रिलेशन बिल्डिंग मित्रांनो यावर आपण पहिला टॉपिक घेणार आहे त्या ठिकाणी कारण की आपण
यामध्ये एफिलिएट मास्टर मध्ये कशाप्रकारे वर्क करू शकतो शकतो आणि प्रोफाइल बिल्ड अप करणं का महत्त्वाचं आहे हे पण तुम्हाला
पूर्ण प्रकारे पुढच्या स्टेप मध्ये पुढच्या पॉईंट मध्ये पुढच्या लेसन मध्ये तुम्हाला लवकरात लवकर कळेल मित्रांनो
म्हणून पहिला टॉपिक आपला असणार आहे प्रोफाइल बिल्डिंग मित्रांनो आता यामध्ये कशाप्रकारे मास्टर करायची ते पण आपण पुढे
लेसन मध्ये घेणार आहे तो सुरुवातीपर्यंत म्हणजे लास्ट पर्यंत हा जो कोर्स आहे तुम्ही पूर्ण वॉच करा प्रोफाइल बिल्डिंगचा
लेसन झाल्यावर आपण त्यानंतरचा टॉपिक घेणार आहे पावरफुल कॉन्टेंट क्रिएशन सो मित्रांनो की आपण कॉन्टेंट क्रिएशन मध्ये
कशाप्रकारे मास्टर करू शकतो त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे instagram वर ग्रोथ कसा करू शकतो तर यामध्ये आपण घेणार आहे
मित्रांनो विथ फेस अँड विदाऊट फेस तुम्ही फेस रिव्हील करून सुद्धा कशाप्रकारे कॉन्टेन्ट बनवू शकता विदाऊट फेस रिव्हील न
करता सुद्धा कशाप्रकारे तुम्ही कॉन्टेन्ट बनवू शकता तर आपण ते सुद्धा पुढच्या लेसन मध्ये घेणार आहे तर सुरुवातीपासून
मित्रांनो तुम्हाला लेसन पूर्ण बघायचा आहे लेसन आपला जो असणार आहे तो म्हटला म्हणजे माझा फेवरेटली लेसन मित्रांनो ए टू झेड
व्हायरल रील मित्रांनो आपली जी रील आहे खूप सारे मुलं instagram वर मेहनत घेत असतात की रील व्हायरल होत नाहीये तर जी
रील आहे ती आपण कशाप्रकारे व्हायरल करू शकतो कशाप्रकारे आपण इन्फ्लुएंसर चांगल्या प्रकारे बनवू शकतो त्यानंतर instagram वर
ग्रोथ करू शकतो आपली अलग पेशन त्यावर आपण बनवू शकतो तर हाच टॉपिक आपण यामध्ये घेणार आहे मित्रांनो कंप्लीट रील मास्टर की आपण
रील मध्ये कशाप्रकारे मास्टर करू शकतो पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण या टॉपिक मध्ये घेणार आहे ठीक आहे जो टॉपिक असणार आहे लीड
जनरेशन अँड हँडल लीड लाईक प्रो मित्रांनो जे लीड तुमच्यापर्यंत येते तिला आपण हँडल कशाप्रकारे करायचंय ते पण आपण या एफिलिएट
मास्टर कोर्स मध्ये घेणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला जे लीड तुमच्यापर्यंत येते त्यांना हँडल खूप साऱ्या मुलांना
करता येतं बाकीच्यांना करता येत नाही ते पण पूर्ण ऑर्गॅनिक मेथड मित्रांनो एक रुपया न लावता एकदम फ्री मध्ये त्या
ठिकाणी ऑर्गॅनिक मेथड म्हणजे ऑर्गॅनिक लीडला आपण कशाप्रकारे हँडल करू शकतो ते पण पूर्ण स्टेप बाय स्टेप आपण लीड जनरेशन या
टॉपिक मध्ये घेणार आहे मित्रांनो फेवरेटली त्याठिकाणी टॉपिक म्हटला म्हणजे हाय तिकीट क्लोजिंग की आपण यामध्ये आपण कोणत्या पण
याच्यामध्ये बिझनेस मध्ये काम करतोय मित्रांनो किंवा कुठे पण काम करतोय कोणत्या पण एफिलिएट इंडस्ट्री मध्ये काम
करतोय तर त्यामध्ये आपण आपली हाय तिकीट क्लोजिंग कशाप्रकारे करू शकतो तर आपण जे पूर्ण हाय तिकीट क्लोजिंग मित्रांनो लीड
म्हणजे आपण फॉलो कशाप्रकारे घ्यायचं आहे त्याठिकाणी ठीक आहे म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर जे आपली लीड आहे ते कशा
प्रकारे क्लोज झाली पाहिजे आपण या हायर टिकीट क्लोजिंग या टॉपिक मध्ये म्हणजे या लेसन मध्ये पूर्ण प्रकारे शिकणार आहे
मित्रांनो तर शेवटपर्यंत तुम्हाला हा सुद्धा लेसन बघायचा आहे ठीक आहे
Heads up!
This summary and transcript were automatically generated using AI with the Free YouTube Transcript Summary Tool by LunaNotes.
Generate a summary for freeRelated Summaries

Unlocking Passive Income: Your Ultimate Guide to Affiliate Marketing with ChatGPT
Learn how to create passive income with affiliate marketing using unique strategies and ChatGPT for content creation.

Mastering E-Commerce: A Comprehensive Guide for Future Entrepreneurs
Explore essential concepts and strategies in e-commerce for budding entrepreneurs.

Surviving and Thriving in Network Marketing: A Path to Wealth and Freedom
Discover the secrets to success in network marketing and learn how perseverance leads to wealth and personal freedom.

Unlocking Personal Branding Success: The Three-Pillar Method for Rapid Growth
Learn the secrets behind rapid personal brand growth and how to monetize with the three-pillar system.

CapCut Mastery: Become a Professional Video Editor in Hours
Master CapCut with our comprehensive course to edit like a pro! Learn techniques from installation to advanced editing tips.
Most Viewed Summaries

A Comprehensive Guide to Using Stable Diffusion Forge UI
Explore the Stable Diffusion Forge UI, customizable settings, models, and more to enhance your image generation experience.

Mastering Inpainting with Stable Diffusion: Fix Mistakes and Enhance Your Images
Learn to fix mistakes and enhance images with Stable Diffusion's inpainting features effectively.

Pag-unawa sa Denotasyon at Konotasyon sa Filipino 4
Alamin ang kahulugan ng denotasyon at konotasyon sa Filipino 4 kasama ang mga halimbawa at pagsasanay.

How to Use ChatGPT to Summarize YouTube Videos Efficiently
Learn how to summarize YouTube videos with ChatGPT in just a few simple steps.

Kolonyalismo at Imperyalismo: Ang Kasaysayan ng Pagsakop sa Pilipinas
Tuklasin ang kasaysayan ng kolonyalismo at imperyalismo sa Pilipinas sa pamamagitan ni Ferdinand Magellan.